श्री गणपती आरती संग्रह - Ganpati Aarti Collection

गणपती बाप्पाच्या सर्वात लोकप्रिय आणि शक्तिशाली आरत्यांचा खास संग्रह. Ganapati Aarati Lyrics

आरती संग्रहश्री गणपती आरती संग्रहFEATURED

1/25/20261 मिनिटे वाचा

गणपती बाप्पाची आरती म्हणजे केवळ शब्द नव्हे, तर तो भक्तांच्या अंतःकरणातून उमटलेला एक साद आहे. ''वाचन कट्टा' सादर करत आहे गणपती बाप्पाच्या सर्वात लोकप्रिय आणि शक्तिशाली आरत्यांचा खास संग्रह. यामध्ये महाराष्ट्रातील पारंपारिक मराठी (सुखकर्ता दुःखहर्ता: , हेरंब शिवकुलदीपका ) आरत्यांसोबतच उत्तर भारतात लोकप्रिय असलेली हिंदी आरती ( शेंदूर लाल चढायो, जय गणेश जय गणेश देवा ) देखील समाविष्ट आहे. Ganpati Aarati Lyrics #GanpatiAarti #MarathiAarti #VachanKatta #GaneshUtsav2026 #DwarkasutAarti #SpiritualMarathi #BappaMorya #Ganeshotsav #MarathiCulture #AartiLyrics #SpiritualAwakening #Maharashtra

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होवोत आणि गणपती बाप्पांची कृपा सदैव राहो!

गणपती बाप्पा मोरया! 🙏 मंगलमूर्ती मोरया! 🚩